Running Strip Example Donors will receive tax exemption under Section 80G. Our 80G Number: AAFTK5687CF20241. Authorised to undertake Corporate Social Responsibility (CSR) activities/ funds from companies. Our CSR Registration Number is CSR00082381.
Corousel-4 Image Not Found
Corousel-1 Image Not Found
Corousel-2 Image Not Found
Corousel-3 Image Not Found
Corousel-4 Image Not Found
Corousel-3 Image Not Found

Our Vision
misson & value

Our Vision

"At Kartavya Foundation, we're dedicated to helping everyone thrive. We support education, healthcare, and social services for people of all backgrounds. We work on sustainable projects to lift up communities, protect the environment, and stand up for farmers and the marginalized. Together, we're building a better, fairer world for everyone."

Our Mission

"Empowering Communities, Transforming Lives: Through our comprehensive programs, we strive to create a brighter future for all by ensuring access to quality education, healthcare, and basic necessities. Together, we can build a world where every child has the opportunity to learn, every person has access to healthcare, and no one goes hungry. Join us in making a difference today."

Our Values

We are dedicated to serving and uplifting vulnerable individuals with empathy and kindness.We believe in empowering communities through education, healthcare, and essential resources, enabling them to build brighter futures.We uphold the highest standards of integrity, transparency, and accountability in all our actions and interactions.

Kartavya Foundation Story

A Journey Through
 Kartavya Foundation Story

मी श्याम कापरे कर्तव्य फाउंडेशनचा संस्थापक. माझ्या एनजीओच्या कार्यांचा मूळ उद्दिष्ट आहे समाजातील होतकरू, गरजू आणि गरीब लोकांची मदत करणे. आम्ही शिक्षण, स्वास्थ्य, पर्यावरण, शेती, महिला आणि बालकल्याण अशा विविध सामाजिक योजनांच्या माध्यमातून होतकरू आणि गरीब परिवारांच्या आर्थिक, शैक्षणिक, आणि सामाजिक स्थिती सुधारणांच्या प्रयत्नांमध्ये वाहून घेतले आहे. आमचे उद्दिष्ट हे सेवा, समर्पण आणि उत्तरदायित्व या मानवी भावनेतून काम करणे हे आहे. आम्ही समाजातील होतकरू व्यक्तींना स्वतंत्र आणि स्वावलंबी बनवण्यात मदत करतो. आरोग्य, शेती, पर्यावरण, शिक्षण आणि अन्नपुरवठा या आणि अशा अनेक योजनांच्या माध्यमातून आम्ही समाजाला पुढे जाण्यासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करतो, ज्याचा परिणाम आपल्या समुदायातील सामाजिक आणि आर्थिक सुधारणात दिसतो. आपल्या साथीने आम्ही एक सक्षम आणि समृद्ध सामाजिक समुदाय निर्माण करण्याच्या स्वप्नासाठी प्रयत्न करतोय. "मी भांडगाव तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील एका सर्वसाधारण कुटुंबातून शिकून पुढे आलेलो आहे त्यामुळे माझ्या ग्रामीण भागातील समाजासाठी सर्व ते प्रयत्न करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचा माझ्या परीने शक्य तो प्रयत्न करणे हे माझे कर्तव्यआहे. आपल्या सर्व थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने मी हे स्वप्न अहोरात्र कष्ट करुन सत्यात उतरविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देतो.

सदैव आपला ऋणी
श्याम कापरे
संस्थापक - कर्तव्य फाउंडेशन

What we do?

We are worldwide
Non-Profit & NGO Organization

Kids Education

We are passionately dedicated to empowering vulnerable children worldwide through education, providing them with the tools they need to succeed.

Medical Help

providing crucial medical assistance which is positively transforming lives and fostering resilient and healthier communities, thereby enhancing overall well-being.

Healthy Food

we're providing essential nourishment to those in need, ensuring that every individual has access to the basic necessity of food,thereby fostering stronger, more resilient communities.

Green Environment

The NGO is committed to preserving the environment by implementing eco-friendly practices and raising awareness about sustainability, Through waste reduction programs.

Farmer Sustainability

Farmer Sustainability is dedicated to supporting farmers and promoting environmentally friendly agricultural practices,Through education and resources.

Why People Love us

गोरगरीब विद्यार्थी हे शैक्षणिक क्षेत्रात सुविधांच्या अभावामुळे सध्या वंचित आहेत. शिकण्याची मोठी जिद्द असते, मात्र शिक्षण घेण्यास लागणाऱ्या सुविधा उपलब्ध होत नाहीत अशांना कर्तव्य फाउंडेशन करीत असलेली मदत ही प्रेरणादायी आहे आणि फाउंडेशनच्या यापुढील कामामध्ये सक्रियपणे सहभागी राहू.

आ.राहुल कुल

पुणे

"कर्तव्य फाउंडेशनने कौतुक करावे तेवढे कमीच आहे . कर्तव्य फाउंडेशन पदार्पणातच आपल्या समाजातील विविध शैक्षणिक व सामाजिक अडचणींना सामोरे जाणारे गोरगरीब ,वंचित अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची मदत करून फार मोठे काम केले आहे.
आपण ज्या निसर्गात राहतो त्या निसर्गचे आपण काही देणे आहोत हे लक्षात घेऊन कर्तव्य फाउंडेशन नी विविध किल्ले, समुद्र चौपाटी तसेच नदी शेजारील स्वच्छता अभियान राबविले.त्यांचे माझ्याकडून मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.🙏💐"

अभिजीत मांगले

पिंपरी चिंचवड

"कर्तव्य कोणासही चुकलेले नाही. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपले कर्तव्य पार पाडत असतो. बऱ्याचदा गरजु लोकांना मदत पोहचत नसते पण आता कर्तव्य फाऊंडेशन अशा लोकांची गरज ओळखून त्यांच्या मदतीसाठी धावून पुढे जात आहे हे पाहून खूप आनंद होतो. मला अभिमान आहे की मी कर्तव्य फाउंडेशनला मदत केली व ती योग्य त्या ठिकाणी मदत पोहचली. आपण ही या कर्तव्य फाउंडेशनला मदत करू शकता व ती मदत गरजू व्यक्तीला ती मिळेल.
कर्तव्य फाउंडेशन ही संस्था स्वच्छ भारत या अंतर्गत काम करत असते.मी श्री. श्याम यांचे आभार मानतो की मला या सामाजिक कार्यात सहभागी करून याचा आनंद घेता आला."

प्रमोद चौगुले

पुणे

🙏🏿🙏🏿सकाळी 6 वाजता पेपर वाचला साहेब ह्या कार्याबद्दल खुप अभिमान वाटतो असेच गावांमध्ये व तालुक्यामध्ये चांगले काम होवो हिच अपेक्षा व आपले मनापासून खुप अभिनंदन 🙏🏿🙏🏿

संपत जाधव

दौंड

माझा मित्र श्री श्याम कापरे, भांडगाव यांच्या स्वतःच्या कर्तव्य फाउंडेशन मार्फत एक वर्षापूर्वी १५ संगणक गरजू विद्यार्थ्यांना केले.. आणि आता स्वतःच्या भांडगाव गावाला “सोलर पॅनेलचे गाव” बनविण्यासाठी त्याची धडपड वाखाणण्याजोगी आहे. आपण ज्या मातीमध्ये राहतो त्या मातीचे आपण काहीतरी देणे लागतो या त्याच्यातील भावनेला सलाम. समाजामध्ये बदल घडवण्यासाठी त्याची धडपड आदर्श घेण्यासारखी आहे.. जग बदलण्या आधी स्वत्तापासून सुरुवात या उक्तीप्रमाणे त्याने त्याच्या घरावर गावातील पहिला पंतप्रधान सूर्य घर प्रकल्प बसविला आणि आता त्याच्या गावातील गरीब कुटुंबांनी याचा लाभ घ्यावा म्हणून तो प्रयत्नशील आहे. यासाठी तो गावातील लोकांना सूर्यघर योजनेचे महत्व समजावून सांगतोय आणि त्याच्या या प्रयत्नांना लवकर यश मिळेल अशी माझी खात्री आहे. श्याम तुझ्या पुढील वाटचाली साठी आणि स्वप्नपूर्तीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. 🏿

संदीप वाघोले

देलवडी, दौंड

Make Your Donation today

"Make your donation today and be a catalyst for change. Your contribution has the power to transform lives, providing education, hope, and opportunity to underprivileged children around the world. Every dollar counts and every donation makes a difference. Join us in our mission to create a brighter future for these deserving children. Together, let's make an impact that lasts a lifetime."

+91 9371235796

Account Details
Account Name : Kartavya Foundation
Account Number : 50100709424591
Bank Name : HDFC
IFSC Code : HDFC0003946
Branch : Chikhali
Kartavya Foundation
Society Registration No : PUNE/0001339/2023
Trust Registration No : F-0062949(PUN)
NGO Darpan Unique ID : MH/2024/0392626
80G Tax Exemption Registration No : AAFTK5687CF20241
CSR Reg No. : CSR00082381   PAN No : AAFTK5687C

 Kartavya Foundation

Kartavya Foundation is a non-profit organization dedicated to empowering marginalized communities through education, healthcare, and sustainable development initiatives.

Contact Info

 A/P Bhandgaon, Tal - Daund, District - Pune, Pin - 412214

+91 9371235796

  kartavyafoundation2024@gmail.com

Latest Post

22 Nov 2023

Raise fund to educate poor children

22 Nov 2023

Raise fund for food distribution

© Copyright 2024 Kartavya Foundation ~ All rights reserved