मी श्याम कापरे कर्तव्य
फाउंडेशनचा संस्थापक. माझ्या एनजीओच्या कार्यांचा मूळ उद्दिष्ट आहे समाजातील होतकरू, गरजू
आणि गरीब
लोकांची मदत करणे. आम्ही शिक्षण, स्वास्थ्य, पर्यावरण, शेती, महिला आणि बालकल्याण अशा विविध
सामाजिक योजनांच्या माध्यमातून होतकरू आणि गरीब
परिवारांच्या आर्थिक, शैक्षणिक, आणि सामाजिक स्थिती सुधारणांच्या प्रयत्नांमध्ये वाहून
घेतले आहे. आमचे उद्दिष्ट हे सेवा, समर्पण आणि उत्तरदायित्व या मानवी भावनेतून काम करणे हे
आहे.
आम्ही समाजातील होतकरू व्यक्तींना
स्वतंत्र आणि स्वावलंबी बनवण्यात मदत करतो. आरोग्य, शेती, पर्यावरण, शिक्षण आणि अन्नपुरवठा
या आणि अशा अनेक योजनांच्या माध्यमातून आम्ही समाजाला पुढे जाण्यासाठी हातभार लावण्याचा
प्रयत्न करतो, ज्याचा परिणाम
आपल्या समुदायातील सामाजिक आणि आर्थिक सुधारणात दिसतो. आपल्या साथीने आम्ही एक सक्षम आणि
समृद्ध सामाजिक समुदाय निर्माण करण्याच्या स्वप्नासाठी प्रयत्न करतोय.
"मी भांडगाव तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील एका सर्वसाधारण कुटुंबातून शिकून पुढे आलेलो
आहे त्यामुळे माझ्या ग्रामीण भागातील समाजासाठी सर्व ते प्रयत्न करून त्यांच्या जीवनात आनंद
निर्माण करण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचा माझ्या परीने शक्य तो प्रयत्न करणे हे माझे
कर्तव्यआहे. आपल्या सर्व थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने मी हे स्वप्न अहोरात्र कष्ट करुन
सत्यात उतरविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देतो.
सदैव आपला ऋणी
श्याम कापरे
संस्थापक - कर्तव्य फाउंडेशन
We are passionately dedicated to empowering vulnerable children worldwide through education, providing them with the tools they need to succeed.
providing crucial medical assistance which is positively transforming lives and fostering resilient and healthier communities, thereby enhancing overall well-being.
we're providing essential nourishment to those in need, ensuring that every individual has access to the basic necessity of food,thereby fostering stronger, more resilient communities.
The NGO is committed to preserving the environment by implementing eco-friendly practices and raising awareness about sustainability, Through waste reduction programs.
Farmer Sustainability is dedicated to supporting farmers and promoting environmentally friendly agricultural practices,Through education and resources.